{"product_id":"deepstambh-maharashtra-bhugol","title":"दीपस्तंभ महाराष्ट्राचा भूगोल | लेखक : दीपक बाविस्कर, दिलीप पाटील | 9th Edition","description":"\u003cp\u003eMPSC राज्यसेवा पूर्व व मुख्य, गट ब व क पूर्व व मुख्य तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.\u003cbr\u003e\u003cbr\u003eपुस्तकात समाविष्ट ठळक वैशिष्टे\u003cbr\u003e- राजकीय व प्रशासकीय भूगोलाची अद्यावत माहिती व रचना.\u003cbr\u003e- महाराष्ट्र नैसर्गिक आपत्ती या घटकाचा समावेश.\u003cbr\u003e- महाराष्ट्र नदीप्रणाली घटकाची अद्यावत रचना व मांडणी.\u003cbr\u003e- वनसंपत्ती व खनिज संपत्ती घटकांची परीक्षाभिमुख माहिती.\u003cbr\u003e\u003cbr\u003e- २०२६च्या आर्थिक पाहणी अहवालातील अद्ययावत आकडेवारीसह.\u003cbr\u003e- प्रक्षेपित लोकसंख्या व शहर एकत्रीकरण या संकल्पनेसह\u003cbr\u003e- केंद्रीय जलशक्ती मंत्रालया अंतर्गत जलाशयांचा पहिला गणना अहवाल २०२३.\u003cbr\u003e- प्रकरणनिहाय दिलेला QR Code स्कॅन करुन प्रत्येक प्रकरणाचा विश्लेषणात्मक अभ्यास कसा करावा?, आयोगाचे व संभाव्य प्रश्न पाहू शकतात.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepstambh Distributor","offers":[{"title":"Default Title","offer_id":54536348401943,"sku":null,"price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0929\/0622\/5943\/files\/WhatsAppImage2026-07-24at18.04.42.jpg?v=1784898160","url":"https:\/\/deepstambhbooks.com\/products\/deepstambh-maharashtra-bhugol","provider":"Deepstambh Books","version":"1.0","type":"link"}